ग्रामपंचायत कर्‍हे-तलावली 

    कर्‍हे-टलावली ही ग्रामपंचायत विक्रमगड तालुक्यातील एक महत्त्वाची आदिवासीबहुल ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत कर्‍हे व टलावली  ही गावे येतात. परिसर नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा, शेती व वनसंपदेने समृद्ध आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती, मजुरी व वनउत्पादनांवर आधारित आहे. ग्रामपंचायत स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजितदादा पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

image - 2026-06-15T121241.211

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image (72)

श्री. महेश मधुकर पांढरे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती विक्रमगड

सरपंच
ग्रामपंचायत कर्‍हे-तलावली

उपसरपंच
ग्रामपंचायत कर्‍हे-तलावली

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत कर्‍हे-तलावली

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना